MyAadhaar पोर्टल काय आहे ?

MyAadhaar पोर्टल हे लॉगिन आधारित पोर्टल आहे ज्यामध्ये आधारशी संबंधित सेवांचा समावेश आहे. रहिवासी https://myaadhaar.uidai.gov.in/ वर क्लिक करून MyAadhaar ला भेट देऊ शकतात.