MyAadhaar पोर्टलवर लॉगिन कसे करावे?

रहिवासी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला आधार क्रमांक आणि OTP वापरून MyAadhaar पोर्टलवर लॉग इन करू शकतात.