चॅटबॉट टाइप बॉक्सच्या तळाशी असलेल्या भाषेच्या चिन्हांचे महत्त्व काय आहे?

सध्या, आधार चॅटबॉट इंग्रजी आणि हिंदी भाषेला सपोर्ट करतो. भाषा चिन्ह व्यक्तीला कधीही भाषा बदलण्यास आणि इच्छित भाषेत प्रतिसाद मिळविण्यास सक्षम करते.