आधार डेटाबेसमधून रहिवाशाचा डेटा पुसून टाकला जाऊ शकतो का?

सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या इतर सेवांप्रमाणे, रहिवाशाने एकदा त्याचा आधार घेतल्यानंतर डेटाबेसमधून डेटा पुसून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही. नव्याने नोंदणी केलेल्या व्यक्तिची नक्कल हटविण्यासाठीडेटाबेसमधील सध्याच्या सर्व नोंदी पडताळून व्यक्तिची विशेषता सिद्ध करण्यासाठी हा डेटा आवश्यक असतो.केवळ ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आधार क्रमांक दिला जातो.